Jump to Content

तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग

पासकी हा पासवर्डसाठीचा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. त्या तुम्हाला फक्त फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा स्क्रीन लॉक वापरून साइन इन करू देतात.

पासकी, फिंगरप्रिंट, फेस स्कॅन, स्क्रीन लॉक
  • सोपे

    पासकी या सोयीस्कर आणि सोपा अनुभव देतात, ज्यात तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करण्यासाठी तुमचे फिंगरप्रिंट, फेस, पिन किंवा पॅटर्न यांसारख्या तुमच्या डिव्हाइस लॉकचा वापर केला जातो.

  • सुरक्षित

    पासकी या सर्वात मजबूत संरक्षण पुरवतात. त्यांचा कधीही अंदाज लावला जाऊ शकत नाही किंवा त्या पुन्हा वापरल्या जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे हल्लेखोरांपासून तुमची खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यात मदत होते.

  • खाजगी

    फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅन यांसारखा तुमचा बायोमेट्रिक डेटा हा तुमच्या वैयक्तिक डिव्हाइसवर स्टोअर केला जातो आणि Google सोबत कधीही शेअर केला जात नाही.

१-२-३ मोजण्याइतके सोपे आहे

तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा, तुमचे डिव्हाइस वापरून पासकी सेट करा आणि तुम्ही पूर्णपणे तयार आहात!